सोमवार, ३ डिसेंबर, २०१२

कृषी महत्वाची संकेतस्थळे

1) महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद  http://www.mcaer.org/main/index.php
2) माहिती तंत्रज्ञान शेतीसाठी उपयुक्त   http://www.nashikgrapes.in/2011/04/blog-post_1647.html
3) महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे.   www.agri.mah.nic.in  



Yççjlççdzç kç=ÀçÆ<ç DçvçámçbOççvç HççÆj<ço http://www.icar.org.in/
cçnçjçä^ jçp³ç kç=ÀçÆ<ç HçCçvç cçb[U http://www.msamb.com/
cçnçyççÇpç http://www.mahabeej.com/
kç=ÀçÆ<ç cçb$ççuç³ç,Yççjlç http://agricoop.nic.in/
kç=ÀçÆ<ç cçb$ççuç³ç,cçnçjçä^ http://agri.mah.nic.in/
 

Short Name Description Web Address
GOIपशुसंवर्धन , दुग्ध व्यवसाय विकास व मस्य व्यवसाय विभाग, भारत सरकारhttp://www.dahd.nic.in/
GOMपशुसंवर्धन , दुग्ध व्यवसाय विकास व मस्य व्यवसाय विभाग,महाराष्ट्र शासन, भारत सरकारhttp://adf.maharashtra.gov.in
WHO
जागतिक आरोग्य संघटना
www.who.int/en
FAO
अन्न व कृषि संघटना
www.fao.org
EIC India
निर्यात निरिक्षण भारतीय परिषद
www.eicindia.org
BAIF
बीएआयएफ विकास संशोधन संस्था
www.baif.org.in
MAFSU
महाराष्ट्र पशु व मत्स्य शास्त्र विद्यापीठ
www.mafsu.in.
B Vety. College
मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय
www.bvc.ac.in
VPH
पशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्य
http://geocities.com/lptbvc
Vety.C.I.
पशुवैद्यकीय भारतीय परिषद
http://www.nic.in/dahd/vci.htm
PB
पशु बाजार
http://www.PashuBazar.com
 

शेतीमधील नवीन तंत्रज्ञाना बरोबरीने इंटरनेटवर देखील माहितीचा प्रचंड खजिना आहे.देशातील मह्त्वाच्यासंस्थांच्या वेबसाईटवर(संकेतस्थळ)काय काय पहाल,त्याबाबतची माहिती...


www.agri.mah.nic.in : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे.या संकेतस्थळवर कृषी विभाग,त्यातील नवी भरती ,विभागाची कार्यपद्धती आदी माहिती सुरुवातीला दिली आहे.तसेच राज्याचा नकाशा दिला आहे.त्यातील प्रत्येक जिल्हावार माउसने क्लिक केल्यावर त्या त्या जिल्हातील शेती संबधीची माहिती मिळते.त्याशिवाय बियाणे,खते,कीटकनाशके यांच्या उपल्बधतेची माहितीही या संकेतस्थळावर मिळते.विशेष म्हणजे हे संकेतस्थळ मराठी भाषेतही पाहाण्याची सोय आहे.
या संकेतस्थळावर उपल्बध असलेली महत्वाची माहिती:
१) शैक्षणिक,माती परीक्षण आणि कीडनाशक अंश तपासणी प्रयोगशाळांची माहिती
२) बाजारभाव, निर्या,किमान आधारभूत किंमत
३) शेतीसंबधित महत्वाची आकडेवारी,राष्ट्रीय पीक विमा
४) पीक उत्पादन,प्रतवारी, अन्नप्रक्रिया, सेंद्रियशेती,जैवतंत्रज्ञान,ग्रीन हाउस, उतीसंवर्धन, एकात्मिक पीक व्यवस्थापन ,मृद व जल संधारण इत्यादीची सविस्तर माहिती
५) हवामानाचा अंदाज,मह्त्वाचे नकाशे, सादरीकरणे, टेंडर्स
६) मह्त्वाचे संपर्क ,प्रदर्शने,प्रशिक्षण कार्यक्रम
७) विविध योजना, जीआर, लाभार्थींची नावे, कृषीविषयक शासकीय प्रकाशने
८)राज्य शासनाचे पुरस्कारविजेते, हिवरे बाजार या गावाची यशोगाथा
९)नॅशनल हॉर्टीकल्चर मिशन आणि नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन यासंबंधीची माहिती.
या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
www.apeda.com:'कृषी व प्रक्रियायुक्त अन्न निर्यात विकास प्राधिकरण' (अपेडा) या संस्थेचे हे संकेत स्थळ आहे.यावर संस्थेची माहिती,नोंदणी करण्याची पद्धत,संस्थेची कार्य पद्धती, भारताचे निर्यात विभाग,बासमती निर्यात विकास संस्था,अभ्यास अहवाल,प्रकाशने, आपेडा कडून निर्यात केली जाणारी उत्पादने,त्यांच्या लॅब रेग्नीशन सिस्टीम,व्यापारासंदर्भातील माहिती,ट्रेड जंक्शन,आंतराष्ट्रिय किंमती, पीकनिहाय आयातदार व निर्यातदारांची यादी आदी माहिती या संकेत स्थळावर मिळू शकते.त्याच प्रमाणे काही आंतरराष्ट्रिय मह्त्वाच्या घटना, निर्यातीसंबंधी नवे निर्णय तसेच नव्या योजना,इंडीयन अ‍ॅग्री ट्रेड जंक्शन,ग्रेपनेट इत्यादी बद्दलची माहिती या संकेत स्थळावर उपल्बध आहे.ही माहिती हिंदी मध्ये पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
www.nabard.org:हे संकेतस्थळ राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेचे(नाबार्ड) आहे.बँकेची माहिती,तिची विकासकार्य,मॉडेल्स प्रकल्प,ग्रामीण अर्थव्यवस्था,नाबार्डचे विभाग,कर्जपुरवठा विषयी माहिती, नाबार्ड रुरल बॉडस,न्यूजलेटर.नोकरीच्या संधी,संद्या चालू असलेली कामे, तसेच ताज्या घडामोडी, टेंडर्स, वार्षीकअहवाल आदी बाबदची सविस्तर माहिती या संकेतस्थळावर उपल्बध आहे.या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
शेतीविषयी महत्वाची संकेतस्थळे खालील प्रमाणे
कृषी विद्यापिठांचे संकेतस्थळे :
www.dbskkv.org:
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ,दापोली
www.mpkv.mah.nic.in:
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
www.mkv2.mah.nic.in
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
www.pdkv.mah.nic.in
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
ही महाराष्ट्रतील कृषी विद्यापीठांची संकेतस्थळे आहेत.या संकेतस्थळावर विद्यापीठाची सविस्तर माहिती उपल्बध आहे


:: उपयुक्त वेबसाईट
हवामानविषयक वेबसाइटस्
पिकविषयक वेबसाइटस्
व्यापारक्षम शेती
इतर राज्यांच्या कृषी विभागाच्या वेबसाइटस्
इतर कृषीविषयक वेबसाइटस्
महाराष्ट्रातील कृषी विज्ञान केंद्रे
राष्ट्रीय फलोत्पादन अभियान
जनूकिय बदल केलेल्या पिकांसंबधी
राष्ट्रीय फलोत्पादन अभियान - महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ
छोटया शेतक-यांच्या कृषि व्यापार संघ
राष्ट्रीय कृषी विकास योजना
राष्ट्रीय कृषि विस्तार प्रबंध संस्थान
भारतीय कृषि अनुसंधान परिषद
इक्रीसॅट
उपभोक्ता मामले विभाग
पशुपालन डेयरी और मत्स्य पालन विभाग
केंद्रीय कृषि अभियांत्रिकी संस्थान
Home | Site Map | Disclaimer | Contacts | Feedback
This portal is designed by National Informatics Centre (NIC)
Best viewed with 1024 by 768 Screen Resolution